कठीणता

 दगडाला देवत्व देवून

 त्याला फूल वाहतात 

 ती फूलाला कठोरपण 

 समजाव म्हणून नाही तर, 

 दगडाला कोमलता कळावी म्हणून

 तशी कठीणता त्याने 

 झाडावरून खाली पडतानाच

 अनुभवलेली असते. 

 तरी त्याने आपली 

 कोमलता जपलेली असते़! 


Varsha patil©®

Bsc(micro) DMLT

9819406813

Uran


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4