उदास

 उदास असताना 

 हे आभाळ देखील 

फितूर झालेल वाटत, 

.ह्या जगावरून

 विश्वास उडून जातो. 

 दररोजचा चंद्र देखिल

 अनोळखी वाटतो. 

 ह्याला कारण ... 

एकटेपणा आहे 

 हे ठाऊक असून देखिल ... 

 तोच आपलासा वाटतो.


Varsha patil. ©®

Bsc (micro)DMLT.

Uran

9819406813

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4