मोर
पाण्याला पण गर्व वाटावा
असे लावण्यीय प्रतिबिंब तूझे...
वनालाही अभिमान वाटावा,
असे शोभनीय सौदर्य तूझे....
पंखधारी श्रीकृष्णाचा प्रिय सखा तू...
खगाचा राजमुकुट तूझ्या शिरोभागी,
तझ्या पिहू पिहूनी असंमतात
जमती ढग सारे, ☁☁☁☁❄
नभीच्या विजेहून शीघ्र गतीने
नाचती पाउले तूझी..
ते पाहावयास अवनी वरती
बरसून येती नभीचे मेघ सारे❄❄❄❄
बनूनी मोतीयाच्या धारा......🌧💧💧💧💦
🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
वर्षा प्र पाटील. ©®
9819406813
बी. एस. सी. (मायक्रो)
डी. एम.एल.टी.
14 Aug 202o.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा