मोह

 प्राजक्ताचा सडा मला 

ओलांडून जाववत नाही 

हातात उचलून घेतल्यावर

 सुगंध घेतल्याशिवाय राहवत नाही. 🌸🌸🌷🌷

पण माझा स्पर्श् मूळी 

त्याला चालत नाही़  

स्पर्शनेही त्याला

 माझे प्रेम जाणवत नाही़

हे जाणून सूद्धा मला

 त्याचा मोह आवरत नाही.🌷🌷🌹🌹


Varsha patil©®

9819406813

Bsc(micro)DMLT. 

Uran

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4