मनस्थिती

         जूने, निसटून गेलेले, 

          घट्ट पकडून ठेवावेसे वाटते, 

          तेव्हा दुर्लक्षून गेलेले ,

          आज हवेहवेसे वाटते. 


वर्षा प्र पाटील. ©®

उरण, नवी मुंबई. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4