बहाणा

जगाच काही माहीत नाही? 

पण आमच्या कडे, सध्या

एका मागून एक, "मेंढी "

दरीत उड्या मारते, 

काय असेल? राव! 

एवढ त्या दरीत... 

अलीबाबाचा खजिना 

की ? कपाळमोक्ष करण्याचा

हा एक नविन बहाणा!!!!! 


वर्षा प्र पाटील. ©®

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4