लाव्हा


पृथ्वीच्या गर्भातील  "लाव्हा" 

कधी पाहिलाय तुम्ही? 

पहा! मग समजेल  तूम्हाला, 

"विध्वंसतेतही!  

किती सौदर्य असते ते! 


वर्षा प्र पाटील। © ®

उरण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4