पावसाचं पाणी
पावसाचं पाणी म्हणतं......
डबक्यात साचण्यापेक्षा,
शिंपल्यात साचलेले बंर!
सुर्याच्या किरणांनी डबक्याचं
अस्तित्वच संपत! त्यापेक्षा
शिंपल्यात पडून, मोती बनून
जीवनाला अमरत्व प्राप्त होतं....
वर्षा प्र पाटील.©®
उरण नवी मुंबई
पावसाचं पाणी म्हणतं......
डबक्यात साचण्यापेक्षा,
शिंपल्यात साचलेले बंर!
सुर्याच्या किरणांनी डबक्याचं
अस्तित्वच संपत! त्यापेक्षा
शिंपल्यात पडून, मोती बनून
जीवनाला अमरत्व प्राप्त होतं....
वर्षा प्र पाटील.©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा