अग्नी

 वार्याच्या झुळूकेने निरांजन विझते, 

पण त्याच वार्याने जंगलातील वणवा

 पसरतो. 

अग्नी एकच, वाराही एकच, फक्त 

वार्यामागील दाब वेगळा, 

नातीही अशीच,

 माहेरच्याने दटावले तर प्रेमाने

 सासरच्याने दटावले तर त्वेषाने

 नात्याची गुफंण वेगळी


वर्षा प्र पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4