हवन
आष्टमीच्या रात्री, ढोलताशांच्या गजरात
हळदीकुंकू वाहून, हार घालून पूजन करतात
थिजलेले कोकरू आहुती साठी तयार करतात.
काहींच्या जेव्हा प्रसादासाठी चटावतात, एक
निरागस जीव, देवीच्या नावाने बळी देतात,
ह्यालाच हवन संपन्न झाला म्हणतात.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
व प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा