'वाचाल तर वाचालं'
वाचाल तर वाचाल
म्हणजे नेमकं काय? जर तुम्ही चांगले वाचत रहालं,
चांगले लिहीत, बोलत रहाल, तर थोड्याच दिवसात
तूमच्या नकळत तूमचे विचार बदलत राहतील, चांगले
विचार मनात आले, की ते आचरणात यायला वेळ
लागत नाही. चांगल्या विचारांचा पगडा विचारात आणि
आचरणात असला की संगत ही सम विचारांची
चलगणार मग.....
वाचाल ना?
फक्त आपल्या मनातील वाईट विचार आपल्यावर हवी
होवू देवू नका.
🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️🧜♂️
टीप:वाचाल तर वाचाल हे वाक्य प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांचं आहे. व लहानपणी कधीतरी अभ्यासात असताना त्या वाक्यानी मी प्रेरीत होवून सगळे फलक, जाहीराती, मासिक, पुस्तक, वाचायची. व त्यामुळे वाचनाची व लिहायची गोडी वाढीस लागली.
🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
वर्षा प्र. पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा