वर्तणूक

 वाईट वागणार्या माणसांकडून 

चांगली भेट मिळाली, 

की तो माणूस

चांगला होतो का?. की,

 ती लाच असते. की? अमिष.... 

चांगल्या माणसाने 

एखाद पुष्प दिलं तरी

पुरेस असतंं

वर्तणूक महत्वाची.. 


वर्षा पाटील. ©®

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4