चंद्र


 तूझ्या चेहर्याचा चंद्र, 

मी ओंजळीत घेतला, 

अन, अकाशातील चंद्र🌙

मला निस्तेज भासला. 

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

वर्षा प्र पाटील. ©®

उरण (नवी मुंबई) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4