साकव

 डोळ्यांनी डोळ्या बरोबर बांधलेला

साकव जरी अदृश्य असला तरी, 

तो भक्कम असल्याचा पुरावा

मना जवळ आहे. कारण ...

तेव्हा जोडलेली मन अजूनही 

तशीच जोडलेली आहेत. 

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4