शाप

 सौंदर्याला नश्वरतेचा शाप! 

सुर्यचंद्राला  ग्रहणाचा शाप! 

कनकेला कलीचा शाप! 

गुलाबाला काट्याचा शाप! 

ह्या सर्वांची दृष्ट काढून तीट

लावली तर ! 

शापमुक्त होतील काय? 🤔


वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4