छंद

 छंद जोपासणे, 

म्हणजे आवड जपणे.

आवड जपायला

नावड असणे, 

गरजेच आहे. 

तरच दोघातील

खरा.. 

भेद कळतो. 

म्हणजे नावडीमुळे 

आवडीचा छंद 

जोपासता येतो. 🤔

😊😊😊😊😊😊

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 वर्षा पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4