कला

 फूलांनी डवरलेलं झाड, 

आसमंत तर सुशोभित 

करतातच, पण...... 

जिथे त्याची पुष्प पडतात

ती अवनीही सुंदर बनवतात.

नटवण्याची कला अवगत असणं, 

महत्वाचं..... 

वर्षा प्र. पाटील. ©®

उरण नवी मुंबई




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4