अंलकार

 




चोरांच्या भितीने मी सोन्याचे

'अलंकार'  वापरत नाही. 

'शब्दालंकार' कुणी चोरत असेल

असे मला वाटत नाही. 

👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4