शोध

 आज तूला शोधून

 सापडतो का ?

पहायचा विचार केला, 

अन माझ्या मनातच मी

चाचपडायला सुरूवात केली

🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕🌕

वर्षा पाटील. ©®

उरण (नवी मुंबई) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर