सावरीच झाडं

 सावरीच्या झाडाला काटे ही खूप असतात, 

आणि पानगळीत पानेही नसतात, 

शिमग्यात नटवायला नी जाळायला

सारेच जमतात. .  .. . . 


वर्षा प्र पाटील©®

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4