कर्ज भाग २

 कर्ज:भाग २

नविन आणलेली कापड अंगालापण लावली नायत तेव्हाच कोपलास तू! 

बाच धोतर घेवून शेताकडं धावलो , झाडाला टांगल! पोरांचा चेहरा डोळ्या समोर आला. मीच खचलो ! तर पोरांच काय होईलं ?  बाप नसलेली पोरकी पोर कर्जात काय करतील  ? पोरींनी मागून आवाज दिला आज्या धोतर शोधतोय ? कशाला घेवून आलास ? मी उतरलो आकाश फाटलंय ! नी नशीब फूटलयं ! कुठं ठिगळ लावायला जमतयं का पाहतुयं ? 

पावसाच्या धारात डोळ्याच्या धारा लपवता येतात का पहातुय.... 

समाप्त

वर्षा प्र पाटील ©®

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4