दु:ख:

 दु:ख परक्याने सतवल्याच नसतं, 

फसवल्याचंही नसतं. 

दु:ख......! 

आपलेही त्यात सामील असल्याच असतं


वर्षा प्र पाटील©®

🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4

मनोगत

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर