समाधान

 कधी कधी चांगल असतं

आहे ,त्यात समाधान मानणं. 

एखाद्याने, नशीबच चोरलं

म्हणताना, नशीब🐞🍀

चोरणं, हेच प्राक्तनात लिहीलेलं

असेल तर.......... 

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸वर्षा प्र पाटील. ©®

उरण(नवी मुंबई) 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4