मैत्री
मैत्रीला, 🌹🌹🌹
ना बोलायची👄 गरज असते,
ना भेटायची 👯!
ना काही द्यायची👛 गरज असते,
ती फक्त निभवायची असते,
सहकार्य करून...... 👍
सदिच्छा देवून........ 💐
मैत्रीच्या अस्तित्वाची
जाणीव करून देवून.... 😢
आठवून.... 🤔
निरोप पाठवून..... 😊
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा