एकटी

 

मी सगळ्यात एकटी पडल्याचं

 वाईट  वाटतं, नाही .

वाईट वाटतं ते, एकटी असले तरी 

सगळ्यानांच परत माझी गरज भासते 

त्याच. ... 

वर्षा पाटील©®

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4