हार

 


एखादा फडात उतरल्यावर 

आपली हार निश्चित आहे. 

हे समजल्यावर, त्याला

तालमीतच उतरून दिलं नाही? 

तर....... 

जीत एकाच बाजूने होते की? 

दोन्ही बाजूने.... 

वर्षा प्र पाटील©®

उरण (नवी मुंबई) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4