अस्तित्व
पावसाचा थेंब म्हणत
डबक्यात पडण्यातपेक्षा
शिंपल्यात पडलेल्या ब्ंर!
सुर्याच्या तिरीपीने डबक्याच
अस्तित्वच संपत.
शिंपल्यात पडून मोती बनून,
जीवनाला अमरत्व प्राप्त होतं.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वर्षा प्र पाटील. ©®
उरण (नविन मुंबई)
जीवनाला अमरत्व प्राप्त होतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा