शिवार


 

घरी आई जगदंबा बसली. 

नभ भरून आले, त्याला

शिवार उघडे पडले, 

कसे म्हणू तुझी कृपादृष्टी झाली, 

जेव्हा माझे शेतच वाहुन गेले. 

🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓🍓वर्षा प्र. पाटील. ©®

उरण(नवी मुंबई) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4