चांदण्या

बंदिस्त घराच्या खिडकीतून

पाहिले जेव्हा डोकावून

अमावस्येच्या रात्री 

अंगणात माझ्या

चांदण्या उतरल्या होत्या

ओळखीचा चंद्र नसे त्यात

परि शामल प्रकाश,गंधीतवार्या सह

 माझ्या घरात  शिरत होता. 

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

वर्षा प्र. पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4