पावसाचा एक "थेंब"💧

 पावसाच्या , धारांच्या गर्दीत, 🌧

भर रस्त्यात मोती नक्षत्रातील , 

एक '"थेंब"💦 घाईघाईने चालला होता.

 त्याला अनमोल शिंपल्यात जावून

पहुडायचे होते. मोती बनून 

गळ्यातील 'हार 'आणि मनातील ' ताईत' 

बनून , जीवनाचे सार अनुभवायचे होते.

आपले अनमोल जीवन सार्थक बनवायचे होते. 

पण अचानक एका वाार्च्याया झुळूकेने

 त्याच जिवन अस्तवस्त झाले. 

 पटकन एका चातकाच्या मुखात जावून विसावले. 

खुळा !  तोंडात पडता पडता म्हणाला ,

अरे !  असे, कसे ? 

माझे जिवन क्षणभंगुर झाले. .. . 

💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦💦🌧🌧


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4