भावना

 9/6/95


 कधी कधी भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नसतात

 मग् अश्रुच मदतीला येतात.

भावनाशील् माणूस कर्तव्यशून्य असतो.

पण भावना जगायचा मार्ग दाखवतात.

कर्तव्यनिष्ठ माणूस भावनाशून्य असतो.

आपल्या कर्तव्यात जगायच देखील असत हेच विसरतो


वर्षा प्र पाटील.©®

उरण(नवी मुंबई).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4