33 दरवळ

 मकरंदचं लग्न आटपून केतकी व आशू घरी आले, साधारण तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते,  ती बाल्कनीत झोप येत नाही म्हणून पुस्तक  वाचत बसली, आणि पुस्तक वाचता वाचता ती भूतकाळात शिरली़...... 

तीला खुर्चीत झोप लागली पाना आडून डोकावणारे पहाटेची कोवळी किरणे पक्षांचा किलबिलाट ,ह्यांनी केतकीची झोप चाळवली, आपण बाल्कनीत खुर्चीत झोपलो, आपण पूर्ण  आपल्या मागील घटनांचा आढावा घेतला. हे आठवून किंचीत हसू उमटलं, आज तिने मुद्दाम रजा टाकली होती त्यामुळे  तिला आँफीसला जायला तयार व्हायचं नव्हतं,  थोड्याच वेळात आशु तिला उठवायला येईल हे तिला माहीत होते, तीने दिवा मागवला, आणि आत येवून बेड वर झोपली. 

  क्रमशः

वर्षा पाटील .©️®️🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4