विदुषी
ती गाडीतून उतरून घरात आली, अजूनही ती सकाळ एवढीच छान दिसत होती. काही वेळा आपलंच सौदर्य तर काही वेळा बुद्धिमत्ता पुरुषांचा इगो दुखावून रोषास कारणीभूत ठरते.आणि कारण नसताना वैमनस्य सुरू होते.
ती फ्रेश होवून झोपायला गेली. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. फोन परवीनचा होता तिने काय झालं कामाचं विचारलं? अर्थात डील सक्सेस झालं, का? शाल्मलीने होकार दिला.इतर गप्पा करून तिने फोन ठेवला. थोड्याच वेळात बाँसचा फोन आला.आताच परवीनचा फोन येवून गेला डील सक्सेस होवून सूद्धा तू आँफीसला रिपोर्ट करायला आली नाहीस. ती म्हणाली नाही उद्या येवून करते रिपोर्ट. सांगून तिने फोन खाली ठेवला. ..
वर्षा पाटील .©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा