विदुषी

 कंपनीच्या रिप्रेझेटेटीव्ह कडून  तिने करारनाम्याचे व इतर  फाँर्म भरून घेतले. त्यावर सिग्नेचर झाल्या दोघांकडे  एक एक ओरीजिनल व झेराँक्स चा काँपीज  ठेवल्या, व नंतरची प्रोसेस कधी कुठे कुणाबरोबर असेल ते ठरवून तो मुलगा निघून गेला .शाल्मलीने सर्व पेपर्स बँग मध्ये ठेवले. आणि सावकाश उठत ती शाहीनच्या टेबलापशी गेली. त्याने तिला बसण्याची खुण केली. अभिनंदन  केलं,अभिनदन कशाबद्दल? तिने प्रश्न केला आताच तुम्ही  एक डिल सक्सेस केलंत, म्हणून, तीने एक छोटं स्मित हास्य करत म्हंटलं माझी कुठेतरी चुक झाली. माझं डिमोशन झालेलं आहे. म्हणून माझी असिस्टंट  जे डील हँन्डल करणार होती. ते मी केलंय, तू त्याला काय गिफ्ट दिलंस ? मी कंपनीच्या पोजेक्टवर काम करतेय, आणि हे जे डील सक्सेस केल्यावर कंपनी मला प्रामाणिकपणे  जे कमीशन देणार होती. त्याच्या 50% मी त्याच्या आजच्या मिटींगवर खर्च केलेतंं, आणि उरलेले 50% उरलेल्या प्रोसेस मध्ये खर्च होतील. तुझा फायदा न होता तू असेच डील करतेस का? आणि "कंपनी' तूला डिलसाठी जे खर्च  येतात,  ते सर्व  देत नाही का?  देते,  त्याची एक ग्रेड ठरलेली असते. मी आजची मिटींग पर्सनल  लेवललाच  घेतलेली आहे. म्हणजे आजचं तूझंं त्या मुलाला पंचतारांकित हॉटेलमध्ये  भेटणे, हे डेटींग होत का? नाही गिफ्ट होतं,  गिफ्ट की  ब्राइब? ! आणि ते त्या मुलाच्या लक्षात आलं ? नाही ,कारण त्यांने डील पेंडीग ठेवून नंतर  कँन्सल केलं नाही. आणि गिफ्ट्स /ब्राइब द्यायची माझी सवय जात नाही. Today is a special day ? no not at all, u r looking  beautiful ,geogious!🌹 why r u wearing sarri,? just for that boy,, Or It is you're  daily  routine no, some

thing is Burning  what? my cigarettes or  myself .......

Don't  be a panic ,I am so sorry ,sorry for what ? 

 तुम्हे फिरसे मिटींग क्यु चाहिए  थी और चाहीए थी ? फिरसे डिस्कशन  करने  की  क्या  जरूरत  थी. और थी भी तो मुझे कहते  फिरसे मिटींग  अरेंज  करो,  क्यु अपने  मेरे बाँस को गलत सुनवाया? 

वो मेरा बिझनेस दोस्त है. 

 तो आप दोनो मिलके  मुझे  हटाना  चाहते  हो? या मेरे डिमोशन के साथ किसीका प्रमोशन भी है.. ........

शाल्मली  उठून निघून गेली.खाली तिची कंपनीची गाडी उभी होती. तीने गाडी घरी घ्यायला सांगितले, आजचे तिचे सक्सेस  झालेले डील सांगायलाही ती आँफीस  मध्ये गेली नाही.   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4