32 दरवळ

 आशूला घेवून काका काकी कुठल्याशा शेतजारच्यांकडे पूजेच्या कार्यक्रमाला  गेली, आज नेमकं केतकीला काही काम नव्हतं, आज वाचन करायलाही  मन लागत नव्हतं,  केतकी तयार होवून फेरफटका मारून यावं म्हणून  माँल मध्ये गेली आणि अचानक तिला मकरंद दिसला नक्की  तोच आहे का ती न्याहाळून  पाहु लागली हां तोच होता, त्यांनीही तिला पाहीलं होत व झपाट्याने तो तिच्याकडेच येत होता. अरे! मकरंद तू इथे कुठे?  काय करतोस ?सध्या ! त्याने म्हंटल  अग धीर धर थोडा तूला पाहिल्यावर  धावतच तूला भेटायला आलो. अगं तूझ्या घरी मी जावून आलो, आई बाबा भेटले त्यांच्याकडून तुझा पत्ता घेवून आलो. बरं झालं तू मँलमध्ये भेटलीस,आता घरी येत नाही. तेव्हा पत्रिका छापून आल्या नव्हत्या म्हणून फक्त कच्छ टिपण आई वडिलांना आमंत्रण  देवून आलो.तू इथे भेटलीस,  इथे पत्रिका देतो ,लग्नाला नक्की ये.. . . .. . .. 

क्रमशः

वर्षा पाटील .©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4