नियम व बंधन
चोरांना नियमांच बंधन नसतं,
तसच वेशीच कुंपण ही नसतं,
नियम व कुंपण हे
सामान्यासाठी(प्रामाणिकांसाठी)
असतात. ते सांभाळूनच चाकोरीबद्ध
जीवन त्यांनी जगायच असतं,
वर्षा प्र पाटील. ©®
उरण , नवी मुंबई
चोरांना नियमांच बंधन नसतं,
तसच वेशीच कुंपण ही नसतं,
नियम व कुंपण हे
सामान्यासाठी(प्रामाणिकांसाठी)
असतात. ते सांभाळूनच चाकोरीबद्ध
जीवन त्यांनी जगायच असतं,
वर्षा प्र पाटील. ©®
उरण , नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा