काजवा


 काजवा होवून प्रकाशताना

थंड रहावं लागत, 

पणती म्हणून जळताना,

तप्त व्हावं लागतं, नि

पतंग होवून जगताना

जाळून घ्यावं लागतं, 

चकोर म्हणून जगताना

प्यास रहावं लागतं

निर्सगाचे नियम तोडताना, 

त्याच्या परिणामांना ही सामोर 

जाव लागतं..... 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4