विश्वासाचं नात
असं विश्वासाचं घट्ट नातं तयार करा,
की कुणीही कितीही त्यात काटा घातला
तरी त्यात कटूता येणार नाही.
लबाडी/कपटानी नाती संपुष्टात येतात, आणि
त्यांनी मिळणारा फायदाही दिर्घकाळ नसतो.
परत तसंच विश्वासाचं नातं त्याच
माणसाशी तयारही करता येत नाही.
वर्षा पाटील.©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा