किंमत 02/02/2022
एखादा तूम्हाला डावलून दुसरीकडे जातो, तेव्हा तुमची किंमत शुन्य ठरवायचा प्रयत्न होतो. पण आपल्याला नाकारणारा ज्ञानी असेलच असं नाही. तो मार्ग चुकलेलाही असू शकतो, किंवा त्याचंं अतिंम ध्येय हे आपल्या ध्येयापेक्षा, किंवा आपल्या कडील असलेल्या गोष्टी/विचारापांसून वेगळ असू शकतं
वर्षा पाटील©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा