मी
तुझ्या कडे "मी "होते,
पण "मी" नव्हते,
तुझ्या मिठीत "मी "होते
पण "मी" नव्हते,
तू मला गोंजारले,
तू मला कुरवाळले
तरी "ती" "मी" नव्हते,
तु स्पर्शले ,ते "मी "जाणीले
तरी ''तीी'' "मी "नव्हते,
कान्हाने राधीकेला छेडले,
ते सत्यभामेने हेरले
रुख्मिणीला स्पशले,
कशी सांगू मी 'हे ' "प्रेम"
त्या प्रेमाहून ''वेगळे. ..''
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा