शापित बाळे

 स्वर्गातील शापीत बाळे

 अवनीवर येवून पडतात, 

  शांत तेजस्वी चेहर्याने             

 आपले वेगळे

 अस्तीत्व

  दाखवू पाहतात...

  निसर्गात लीन होतात, 

  आपल्या परीने जगू

  पाहतात, पण....

  पातकी आत्मे आपल्या

  क्रुरतेने, त्यांचे

  जिवन उध्वस्त 

  करतात. 


  वर्षा पाटील.©®🌹

उरण नवी मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4