भावना

 शब्दाला अर्थ असतो तसेच त्याने भावना व्यक्त करता येतात.म्हणूनच सात्वनांपर भाषणं प्रेमपत्र, लिहीली जातात.लिहीलेल़ एखाद्याला समजत नसेल तर त्याची समज/बुध्यांक कमी असतो.भाषा ही भावना व्यक्त करण्याच़ माध्यम आहे भावना कळत नसत्या तर प्रेम कविता लिहील्याच गेल्या नसत्या. इतकच आहे की कोमल मनाला त्या जितक्या भिडतात तितक्या कठोर अंत:करणावर आपला प्रभाव टाकू शकत नाही. 

वर्षा पाटील. ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4