क्षमा

 पून्हा एकदा मी तूझ्या दाराशी आले, 

चुक झाली म्हणून क्षमा मागून गेले. 

क्षमा मिळाली,दर्शन ही मिळाले

अपराध नसताना मला अशी

 कोणती शिक्षा मिळाली 


वर्षा पाटील©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4