अंदाज 10/2/2022

 अंदाज नव्हता मला

    तुझ्या वाराचा

    बेसावध क्षणी

  केलेल्या घावाचा!

 नव्हतेच कधी बंध

जोडण्याचा प्रश्नच नव्हता

तुटताना मात्र अंदाज

नव्हता तुझ्या खेळीचा !


वर्षा पाटील ©️®️🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4