छटा
एकाच माणसाचे वागणे हे दोन वेग वेगळ्या माणसांशी वेगवेगळे असते. त्यामागे प्रेम, स्वार्थ, मैत्री, शत्रुता,आपुलकी, ऋणानंबध , अशा अनेक छटा असतात, आणि
एका साठी तो चांगला व दुसर्या साठी तो वाईट असतो. दोघांसाठी त्याचा भिन्न स्वभाव ,हा त्याच्या वैयक्तिक, फायद्यातोटायावर अवलंबून असतो. 🌹
वर्षा पाटील©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा