पहाट

 जिवनाला काही अर्थच नाही उरला

असे जेव्हा वाटते ,तेव्हा सर्व स्वप्न भग्न

 पावलेली असतात, पण पहाट मात्र

 व्हायची राहून गेलेली असते. 

 वर्षा पाटील. ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4