दानशूर 4/02/2022

 दुसंर्याच चोरून स्वताची  झोळी भरली

 आणि  कितीही श्रींमती वाढली तरी ती

 भीकच असते, आणि कितीही दानशुराचा

 आव आणला तरी पुण्य ज्याच चोरलं

 त्याच्यच पदरी.... 


वर्षा पाटील. ©️️ ®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4