गणित
एखाद्या माणसाने आपल्याला मदत केली असेल किंवा आपल्यावर एखाद्याचे उपकार झाले असतील, नकळतपणे त्याच्याकडून सेवा घडली असेल तर त्याचे आभार माना, परतफेड करता आली नाही तरी चालेल, पण गरज संपली की त्यालाच धडा शिकवण्याचे गणित करू नका.
वर्षा पाटील©️®️🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा