ताण-तणाव

 निस्सीम प्रेम ,वागण्यात सहजता, वाईट गोष्टीपासून चार हात दूर,  आणि कधी वाट चुकलात, तर मनावर संयम ठेवा ,तुम्ही कधी कुणाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. आणि जीवनातील अर्धा अधिक  ताण तणाव निघून जाईल. 


वर्षा पाटील©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4