काम

 दुर्लक्षित  केलेला माणूस कोलाहल पासून दूर आपलं हवं ते काम सहज पार पाडून जातो. ते इतरांच्या तुलनेत दुय्यम असलं तरी त्यात अडथळे  नसतात. 


वर्षा पाटील©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4